Ad will apear here
Next
बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि पद्माकर पाठकजी लिखित ‘सुनहरे गीत’ या पुस्तकाचे प्रकाशन

‘चित्रपटाची गीते, छायाचित्रे यांचा संग्रह करणे सोपे नाही. प्रत्येक गोष्ट लिहून जपून ठेवणे हा ध्यास आहे. गाणी ऐकण्याच्या छंदाला अभ्यासाचे रूप देणे आणि त्यावर पुस्तक लिहिणे हे विशेष आहे.’ असे मत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर यांनी शनिवार दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी कोथरूडच्या ‘सिनेप्रेमी ग्रुप’तर्फे आयोजित कार्यक्रमात बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि पद्माकर पाठकजी लिखित ‘सुनहरे गीत’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना व्यक्त केले.


पुस्तकाचे प्रकाशन आणि ई-बुक अनावरण ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर यांच्या हस्ते झाले. त्यासोबत या सोहळ्यात ३५ ते ४० हजार ओरिजिनल छायाचित्रांचा संग्रह असणारे ज्येष्ठ चित्रपट संग्राहक जफर आबिद, लेखक पद्माकर पाठकजी, बुकगंगाचे प्रतिनिधी कुमार देवणे, सिनेप्रेमी ग्रुपचे अप्पा देशपांडे आणि सागर अत्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील पोरे यांनी केले.


डावीकडून अप्पा देशपांडे, लेखक पद्माकर पाठकजी, जफर आबिद, सुलभा तेरणीकर आणि कुमार देवणे



बुकगंगा.कॉम वरून सुनहरे गीतयाचे प्रिंट पुस्तक आणि ई-बुक विकत घेण्यासाठी खाली डीटेल्स दिलेले आहेत-


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZUZDQ
Similar Posts
अवंती दामले लिखित आणि बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित ‘अलवार मनातलं’ अवंती दामले यांनी लिहिलेले आणि बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेले ‘अलवार मनातलं’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा...
लेखिका स्मिता यांचे मूळ इंग्रजी पुस्तक Face IT चे बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे यांनी प्रकाशित केलेले आणि शुभदा विद्वंस यांनी भाषांतरित केलेले मराठी पुस्तक प्रकाशन सोहळा... लेखिका स्मिता यांचे मूळ इंग्रजी पुस्तक Face IT चे बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे यांच्यातर्फे मराठी भाषांतर प्रकाशित...
बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि शर्मिला पटवर्धन लिखित कॅनव्हास ते वॉल या चित्रकार-शिल्पकार डॉ. पुष्पा द्रविड यांच्या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन एक आई मुलांना जे संस्कार करून वाढवते, तेच मी पण केले. मी वेगळे असे विशेष काही केले नाही. मी माझे कर्तव्यच केले. माझ्या मुलांनी त्याचे चीज केले आणि मला नाव दिले...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language